ब्रेकिंग

शिरूर : जीप पुणे व पंस शिरूर सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी वैध व अवैध ठरलेले अर्ज

छानणीत वैध व अवैध अर्ज.

0 0 2 9 7 7

*जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिरूर सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2026 :- छाननीत वैध व अवैध ठरलेले सर्व गट व गणातील अर्ज*
—————-
शिरूर :- दि.23/01/2026.
—————-

*जिल्हा परिषद, शिरूर तालुका (एकूण 7 गट) :-*

*1) जीप कवठे येमाई निर्वाचक गट 14 (आरक्षण सर्वसाधारण)*

1) मंगलदास विठ्ठलराव बांदल (राहणार – शिक्रापूर ) – अपक्ष.
2) राजेंद्र पोपटराव गावडे (रा. टाकळी हाजी) – भाजप.
3) दामू धोंडिबा घोडे (रा. टाकळी हाजी) – राष्ट्रवादी.
4) बाळासाहेब अंकुश डांगे (रा. कवठे) – शिवसेना (उबाठा).
5) सुभाष रामराव पोकळे (रा. कवठे) – शिवसेना (शिंदे).
6) सौ मनीषा राजेंद्र गावडे (रा. टाकळी हाजी) – अपक्ष

.
—————

*2) जीप न्हावरे निर्वाचक गट – 15 (आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला).*

1) तृप्ती अजय सरोदे (रा. सरदवाडी) – शिवसेना (शिंदे).
2) श्रीमती मालती बाबुराव पाचर्णे (रा. तर्डोबाचीवाडी) – भाजप.
3) वृषाली बबन वाळके (रा. करडे) – राष्ट्रवादी.
4) रेखा मंगलदास बांदल (रा. शिक्रापूर) – अपक्ष.

————-

*3) जीप रांजणगाव गणपती निर्वाचक गट 16 – (सर्वसाधारण – महिला)*

1) स्वाती दत्तात्रय पाचुंदकर (रा. रांजणगाव गणपती) – भाजप.
2) ज्योती मानसिंग पाचुंदकर (रा. रांजणगाव गणपती) – राष्ट्रवादी.
3) अर्चना बापूसाहेब शिंदे (रा. रांजणगाव गणपती) – शिवसेना (शिंदे).
4) अर्चना ज्ञानेश्वर पाचुंदकर (रा. खराडी) – अपक्ष
5) स्मिता चंद्रशेखर पाचुंदकर (रा. रांजणगाव गणपती) – अपक्ष.
6) नंदा निवृत्ती गावडे (रा. वाघाळे) – अपक्ष.

————-

*4) जीप पाबळ निर्वाचक गट – 17 (सर्वसाधारण).*

1) अमित तानाजी सोनवणे (रा. करंदी) – अपक्ष.
2) शंकर जिजाबा जांभळकर – अपक्ष.
3) विकास शिवाजीराव गायकवाड (रा. हिवरे) – भाजप.
4) अंजली प्रफुल्ल शिवले (रा. वढू बुद्रुक) – अपक्ष.
5) प्रफुल्ल काळुराम शिवले (रा. वढू बुद्रुक) – राष्ट्रवादी.
6) मंगलदास विठ्ठलराव बांदल (रा. शिक्रापूर) – अपक्ष.
7) सचिन साहेबराव धुमाळ (रा. विमाननगर) – अपक्ष.

तसेच शारदा विकास गायकवाड यांचा अर्ज बाद.

————

*5) जीप शिक्रापूर निर्वाचक गट 18 (सर्वसाधारण महिला)*

1) कुसुम बाळासाहेब खैरे (रा. शिक्रापूर) – भाजप.
2) मोनिका नवनाथ हरगुडे (रा. सणसवाडी) – राष्ट्रवादी.
3) कुसुम धैर्यशील मांढरे (रा. शिक्रापूर) – अपक्ष.
4) सीमा त्रीनयन कळमकर (रा. शिक्रापूर) – अपक्ष.
5) मंगल सतीश सासवडे (रा. शिक्रापूर) – अपक्ष.

—————

*6) जीप तळेगाव ढमढेरे निर्वाचक गट 19, (सर्वसाधारण महिला)*

1) चेतना जयकुमार ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे) – शिवसेना (उबाठा).
2) सारिका राहुल कर्पे (रा. टाकळी भीमा) – शिवसेना.
3) दीपाली राहुल गव्हाणे (रा. डिंग्रजवाडी) – भाजप.
4) रेश्मा जयेश शिंदे (रा. विठ्ठवाडी) – अपक्ष.
5) रेखा मंगलदास बांदल (रा. शिक्रापूर) – राष्ट्रवादी.

————–

*[7] मांडवगण फराटा जिल्हा परिषद निर्वाचक गट  20 – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)*

1) दादासाहेब गणपत फराटे – (रा. मांडवगण फराटा) – अपक्ष.
2) मच्छिंद्र शिवराम गदादे – (रा. तांदळी) – उबाठा.
3) एकनाथ रमेश शेलार – (रा. नागरगाव) – अपक्ष.
4) वैभव दादासाहेब कोळपे – (रा. शिरसगाव काटा) – अपक्ष.
5) दादासाहेब धारू कोळपे – (रा. शिरसगाव काटा) – अपक्ष.
6) सचिन बंडू शेलार – (रा. वडगाव रासाई) – भाजप.
7) सिद्धेश्वर शिवाजी नांद्रे – (रा. इनामगाव) – अपक्ष.
8) राजेंद्र पोपटराव गदादे – (रा. तांदळी) – अपक्ष.
9) शिवाजी मुक्ताजी गदादे – (रा. तांदळी) – अपक्ष.
10) रवींद्र हिरालाल काळे – (रा. निमोणे) – अपक्ष.
11) सुखदेव बापू नारनोर – (रा. नागरगाव) – अपक्ष
12) सुधीर बाळासाहेब फराटे – (रा. मांडवगण फराटा) – अपक्ष.
13) सुजाता अशोक पवार – (रा. वडगाव रासाई) – राष्ट्रवादी.
14) शिवाजी ज्ञानदेव कदम – (रा. मांडवगण फराटा) – अपक्ष.
15) सागर महादेव फराटे – (रा. मांडवगण फराटा) – अपक्ष.
16) राजीव वसंतराव फराटे – (रा. मांडवगण फराटा) – अपक्ष.

*बाद झालेले उमेदवारी अर्ज :-*
1) अमोल नागवडे – सपा.
2) बाजीराव येळे- भाजप.
3) अंकुश सोनवणे – राष्ट्रवादी.

(जी प च्या 7 गटांसाठी एकूण 49 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.)

——###—–###—–

*पंचायत समिती शिरूर तालुका – (एकूण 14 गण) :-*

*[1] पंचायत समिती टाकळी हाजी निर्वाचक गण – 27 – (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला)*

1) सुनिता बाळकृष्ण कड – (रा. जांबुत) – भाजप.
2) संगीता दामोदर दाभाडे – (रा. पिंपरखेड) – राष्ट्रवादी.
3) प्रगती आशिष निचीत (रा. वडनेर खुर्द) – शिवसेना.
4) पवित्रा नवनाथ शेलार – (रा. फाकटे) – उद्धव बाळासाहेब ठाकरे – शिवसेना.
5) अरुणा दामू घोडे – (रा. टाकळी हाजी) – अपक्ष.
6) रेश्मा नितीन पिंगळे – (रा. फाकटे) – अपक्ष.
7) रूपाली नवनाथ डोमे – (रा. पिंपरखेड) – अपक्ष.
एक उमेदवारी अर्ज अवैध – बाळू दत्तू चासकर.
#########

*[2] कवठे येमाई पं स निर्वाचक गण 28 (सर्वसाधारण महिला)*

1) कांचन राजेंद्र सांडभोर – (रा. कवठे येमाई) – भाजप.
2) माधुरी विलास थोरात – (रा. मलठण) – शिवसेना (शिंदे).
3) शिल्पा अतुल थोरात – (रा. मलठण) – राष्ट्रवादी.
4) जयश्री भाऊसाहेब लंघे – ( रा. सविंदणे) – शिवसेना (उबाठा).
5) अरुणा दामू घोडे – (रा. कवठे येमाई) – अपक्ष.
6) कल्पना सुभाष पोकळे – (रा. कवठे येमाई) – अपक्ष.
#########

*[3] शिरूर ग्रामीण पं. स. निर्वाचक गण 29 – (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला)*

1) मंगल संतोष लंघे – (रा. लंघेवाडी) – अपक्ष.
2) तृप्ती अजय सरोदे – (रा. सरदवाडी) – शिवसेना (शिंदे)
3) उज्वला विजय भोस – (रा. निमोणे) – भाजप.
4) स्वाती विठ्ठल घावटे – (रा. रामलिंग) – राष्ट्रवादी.
5) श्रीमती मालती बाबुराव पाचर्णे – (रा. तर्डोबाचीवाडी) – अपक्ष.
6) सुवर्णा संभाजी कर्डिले – (रा. तर्डोबाचीवाडी) – अपक्ष.
#########

*[4] न्हावरा पंचायत समिती निर्वाचक गण 30 (सर्वसाधारण)*

1) सुभाष बबन कांडगे – (रा. न्हावरा) – अपक्ष.
2) सागर बाळासाहेब खंडागळे (रा. न्हावरे) – भाजप.
3) महेश नारायण बेंद्रे – (रा. आंबळे) – अपक्ष.
4) दीपक गीताराम पवार – (रा. न्हावरे) – राष्ट्रवादी.
5) सागर आबासाहेब राजेनिंबाळकर (रा. न्हावरे) – अपक्ष.
6) ज्ञानेश्वर गेनभाऊ भैरट – (रा. गुणाट) – अपक्ष.
########

*[5] पंचायत समिती रांजणगाव गणपती निर्वाचक गण 31 – (सर्वसाधारण)*

1) संदीप शिवाजी सोनवणे – (रा. पिंपरी दुमाला) – अपक्ष.
2) महेश निवृत्ती फंड – (रा. रांजणगाव गणपती) – राष्ट्रवादी.
3) भाग्यश्री महेश फंड – (रा. रांजणगाव गणपती) – अपक्ष.
4) सागर शिवाजी देवकर – (रा. रांजणगाव गणपती) – भाजप.
5) सुनिता शिवाजी देवकर – (रा. रांजणगाव गणपती) – अपक्ष.
########

*[6] पंचायत समिती कारेगाव निर्वाचक गण 32 – (सर्वसाधारण)*

1) मनीषा सतीश पाचंगे – (रा. ढोकसांगवी) – भाजप.
2) अक्षय रसिक नाणेकर (रा. रांजणगाव गणपती) – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
3) निर्मला शुभम नवले – (रा. कारेगाव) – राष्ट्रवादी.
4) शुभम सुरेंद्रकुमार नवले (रा. कारेगाव) – अपक्ष.
5) सतीश अंकुश पाचंगे – (रा. ढोकसांगवी) – अपक्ष.

तर विनोद दिलीप जगताप (रा. कारेगाव) वंचित बहुजन आघाडी यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला.
#########

*[7] पंचायत समिती पाबळ निर्वाचक गण 33 (नागरिकांचा मागास प्रवर्ग)*

1) वंदना प्रकाश पवार – (रा. जातेगाव बुद्रुक) – राष्ट्रवादी.
2) दीपक सुरेश खैरे (रा. हिवरे) – भाजप.
3) दिपाली दीपक खैरे – (रा.हिवरे) – अपक्ष.
4) किरण हेमंत पिंगळे – (रा. पाबळ) – अपक्ष.
5) मारुती ज्ञानेश्वर शेळके – (रा. पाबळ) – अपक्ष.
########

*[8] पंचायत समिती केंदूर निर्वाचक गण – 34 (सर्वसाधारण महिला)*

1) शारदा राजेंद्र ढोकले – (रा. करंदी) – अपक्ष.
2) आशा संपत साकोरे, रा. केंदूर – भाजप.
3) मनीषा रघुनाथ भवार, रा. आपटी – बसपा.
4) सुचिता रोहन थिटे, रा. केंदूर – राष्ट्रवादी.
5) विमल राम थिटे, केंदूर – अपक्ष.
6) गौतमी प्रवीण पऱ्हाड, केंदूर – अपक्ष.
7) दिव्या शंकर जांभळकर, रा. करंदी – अपक्ष.
8) प्रेरणा सचिन दरेकर, रा. करंदी – अपक्ष.

तर साधना ढोकले, शिवसेना यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला.
#########

*[9] पंचायत समिती शिक्रापूर निर्वाचक गण 35 – (सर्वसाधारण)*

1) रामराव बबन सासवडे, रा. शिक्रापूर – राष्ट्रवादी.
2) रोहित बाळासाहेब खैरे, रा. शिक्रापूर – अपक्ष.
3) पंढरीनाथ बबन गायकवाड, रा. शिक्रापूर – भाजप.
4) पूजा दीपक भुजबळ, रा. शिक्रापूर – अपक्ष.
5) तेजस शिवाजी राऊत, रा. शिक्रापूर – अपक्ष.
6) रमेश लक्ष्मण भुजबळ, रा. शिक्रापूर – अपक्ष.
7) संभाजी काळुराम भुजबळ, रा. कासारी – अपक्ष.
8) निलेश रंगनाथ थोरात, अपक्ष.
9) शिरीष पांडुरंग जकाते, रा. शिक्रापूर – अपक्ष.
10) त्रिनयन बापूसाहेब कळमकर, रा. शिक्रापूर – अपक्ष.
#########

*[10] पंचायत समिती कोरेगाव भीमा निर्वाचक गण 36 – (सर्वसाधारण महिला)*

1) कोमल सत्यनारायण ढेरंगे, रा. कोरेगाव भीमा – अपक्ष.
2) मनीषा संपत गव्हाणे, रा. कोरेगाव भीमा – राष्ट्रवादी.
3) मीना शिवाजी ढेरंगे, रा. कोरेगाव भीमा – अपक्ष.
4) अश्विनी युवराज दरेकर, रा. सणसवाडी – अपक्ष.
5) सुनंदा नवनाथ दरेकर, रा. सणसवाडी – अपक्ष.
########

*[11] पंचायत समिती तळेगाव ढमढेरे निर्वाचक गण – 37 (सर्वसाधारण महिला)*

1) शोभा महेश ढमढेरे, रा. तळेगाव ढमढेरे – राष्ट्रवादी.
2) चेतना जयकुमार ढमढेरे, रा. तळेगाव ढमढेरे – शिवसेना.
3) विद्या रमेश भुजबळ, रा. तळेगाव ढमढेरे – अपक्ष.
4) विद्या राजेंद्र भुजबळ, रा. तळेगाव ढमढेरे – भाजप.
5) शारदा वसंत भुजबळ, रा. तळेगाव ढमढेरे – अपक्ष.
#########

*[12] पंचायत समिती रांजणगाव सांडस निर्वाचक गण 38 – (सर्वसाधारण)*

1) राजेंद्र बाबासाहेब पवार, रा. भांबर्डे – अपक्ष.
2) हनुमंत बापू काळे, रा. निमगाव म्हाळुंगे – भाजप.
3) विजय सोमनाथ रणसिंग, रा. निमगाव म्हाळुंगे – राष्ट्रवादी.
4) राहुल शंकर करपे, रा. टाकळी भिमा – अपक्ष.
5) बापू बबन काळे, रा. निमगाव म्हाळुंगे – अपक्ष.
6) निलेश हरिदास रणदिवे, रा. रांजणगाव सांडस – अपक्ष.
7) नितीन कैलास रणदिवे, रा. रांजणगाव सांडस, – शिवसेना (उबाठा).
8) राजाराम दत्तात्रय जाधव, रा. दहिवडी – अपक्ष.
9) नामदेव जयवंत गिरमकर, रा. उरळगाव – अपक्ष.
10) राहुल राजाराम रणदिवे, रा. रांजणगाव सांडस – शिवसेना.
#########

*[13] पंचायत समिती वडगाव रासाई निर्वाचक गण 39 – (अनुसूचित जाती)*

1) पोपट महादेव शेलार, रा. नागरगाव – शिवसेना (उबाठा).
2) माऊली पोपट पाटोळे, रा. नागरगाव – भाजप.
3) अनिल चंद्रकांत कांबळे, रा. निर्वी – अपक्ष.
4) विजेंद्र सुभाष गद्रे, रा. शिरसगाव काटा – अपक्ष.
5) रणजीत दिनकर पाडळे, रा. बाभूळसर बुद्रुक – वंचित बहुजन आघाडी.
6) सतीश ज्ञानदेव शेंडगे, रा. नागरगाव – अपक्ष.
7) संतोष मनोहर पटेकर, रा. जातेगाव बुद्रुक – अपक्ष.
8) विकास ज्ञानदेव शेलार, रा. नागरगाव – राष्ट्रवादी.
9) नानासाहेब किसनराव सोनवणे, रा. वडगाव रासाई – अपक्ष.
10) अंकुश सुभाष सोनवणे, रा. वडगाव रासाई – अपक्ष.
########

*[14] मांडवगण फराटा पंचायत समिती निर्वाचक गण 40 – (सर्वसाधारण महिला).*

1) स्वाती शिवाजी मचाले, रा. इनामगाव – शिवसेना (उबाठा).
2) पल्लवी संजय घाडगे, रा. इनामगाव – अपक्ष.
3) अनुराधा प्रफुल्ल घाडगे, रा. इनामगाव – अपक्ष.
4) पूजा सचिन मचाले, रा. बाभूळसर – अपक्ष.
5) शोभा नाना वराळे, रा. मांडवगण फराटा – भाजप.
6) दिपाली महेंद्र नागवडे, रा. मांडवगण फराटा – अपक्ष.
7) वैजयंता महेश घाडगे, रा. इनामगाव – अपक्ष.
8) शामल रामदास जगताप, रा. मांडवगण फराटा – अपक्ष.
9) स्वाती सुधीर फराटे, रा. मांडवगण फराटा – अपक्ष.
10) पूजा प्रशांत माने, रा. बाभूळसर बुद्रुक – अपक्ष.
11) लतिका आनंदराव वराळे, रा. मांडवगण फराटा – अपक्ष.
12) प्रतीक्षा प्रवीण जगताप, रा. मांडवगण फराटा – अपक्ष.
13) संगीता किशोर फराटे, रा. मांडवगण फराटा – राष्ट्रवादी.

पंचायत समितीच्या 14 गणांसाठी एकूण 101 अर्ज वैध ठरले आहेत.

तर आता यातून उमेदवारी अर्ज मागे कोण कोण घेतील याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे !

———#####———

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 9 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे